Maharashtra Government Job : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची नेमणूक केली जाणार आहे. दरम्यान, यामुळे अनेकांना नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुन 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक – 1. Practice in Criminal law for at least 10 years, 2. Excellent oral and written communication skills, 3. Excellent understanding of criminal law, 4. Thorough understanding of the ethical duties of a defense counsel, 5. Ability to work effectively and efficiently with others with the capability to lead
उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक – 1. Practice in Criminal law for at least 7 years, 2. Excellent understanding of criminal law, 3. Excellent oral and written communication skills, 4. Skill in legal research, 5. Thorough understanding of the ethical duties of defense counsel 6. Ability to work effectively and efficiently with others, 7. Must have handled at least 20 criminal trials in Sessions Courts, may be relaxed in exceptional circumstances, by Hon’ble Executive Chairman, SLSA,
सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक – 1. Practice in criminal law from 0 to 3 years. 2. Good oral and written communication skills. 3. Thorough understanding of the ethical duties of defense counsel. 4. Ability to work effectively and efficiently with others.
5. Excellent writing and research skills.
या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने करायची असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता सचिव कार्यालय, DLSA हा आहे. दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुन 2023 ही आहे.
तर या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट : http://legalservices.maharashtra.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक – Rs. 70,000 – 1,00,000/- per month
उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक – Rs. 50,000 – 75,000/- per month
सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक – Rs. 30,000 – 45,000/- per month