इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती “पर्यटन मॉनिटर्स” पदासाठी होत असून, येथे एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
IRCTC Vacancy 2023 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती “पर्यटन मॉनिटर्स” पदासाठी होत असून, येथे एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात करण्यात आल्या आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख 15, 16, 22, 23, 29 & 30 मे 2023 आहे.
पदाचे नाव – या भरती अंतर्गत पर्यटन मॉनिटर्स पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पद संख्या – येथे एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी भरती सूचना वाचून यासाठी अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा – यासाठी 28 वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहे.
निवड प्रक्रिया – येथे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. यासाठी भरती जाहिरात वाचा.
मुलाखतीची तारीख – 15, 16, 22, 23, 29 & 30 मे 2023
अधिकृत वेबसाईट – भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.irctc.com या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागपत्रे घेऊन मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहावे.
-मुलाखत घेतली जाईल आणि वैयक्तिक मुलाखतीतील क्रेडेन्शियल्स आणि कामगिरीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
-उमेदवार 15, 16, 22, 23, 29 & 30 मे 2023 या तारखेला संबंधित पत्त्यावर हजर राहतील.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.