महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे अंतर्गत 1800 पदांची मोठ्ठी भरती!!

 


Maharashtra Prisons Department Recruitment 2024


अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे- १ कार्यालयाचे आस्थापनेवर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार  रिक्त 1800 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.


एकूण जागा : 1800


पदाचे नाव & तपशील: कारागृह शिपाई


शैक्षणिक पात्रता: 12 वी पास


वयाची अट: 18 – 28 वर्षे


नोकरी ठिकाण: पुणे


Fee: खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागास प्रवर्ग: 350 /-


अर्ज पद्धती: ऑनलाइन


अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 05 मार्च 2024


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने