आयकर विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची संधी; १,४२,००० पगार | Income Tax Recruitment

  


मुंबई | आयकर विभाग (Income Tax Recruitment) अंतर्गत “इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.



पदाचे नाव – इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ

पदसंख्या – 71 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान



वयोमर्यादा –

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 30 वर्षे

टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे



मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन



अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर आयुक्त, O/o Pr. मुख्य आयकर आयुक्त, कर्नाटक आणि गोवा क्षेत्र, केंद्रीय महसूल इमारत क्रमांक 1, क्वीन्स रोड, बेंगळुरू, कर्नाटक – 560001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023



अधिकृत वेबसाईट – tnincometax.gov.in  (Income Tax Recruitment)

PDF जाहिरात – shorturl.at/aqBJP


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने