जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे "लोकपाल" पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव & तपशील: लोकपाल
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 68 वर्षे
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो सिंधुदुर्ग
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..