आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; रिक्त जागांसाठी भरती!! । Income Tax Department Recruitment 2023

 





आयकर विभाग अंतर्गत "इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 




अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.




एकूण जागा : 41


पदाचे नाव & तपशील: इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)





वयाची अट:

• इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर 18 ते 30 वर्षे - • टॅक्स असिस्टंट 18 ते 27 वर्षे

. मल्टी टास्किंग स्टाफ 18 ते 25 वर्षे





नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतातील स्थान

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.





अर्ज पाठविण्याचा पत्ता: अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६ / ६९.

सिव्हिल लाइन्स, कानपूर - २०८००१





अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


जाहिरात पहा


अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने