सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 5000 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Central Bank of India Recruitment 2023

 



सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत "बिझनेस करस्पॉन्डंट / फॅसिलिटेटर" पदाच्या 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 




तसेच अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.



एकूण जागा : 5000

पदाचे नाव & तपशील: बिझनेस करस्पॉन्डंट / फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)





वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे

अर्ज शुल्कः

• PWBD उमेदवार - Rs.400/+GST



अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ सर्व महिला उमेदवार Rs.600/+GST

० इतर सर्व उमेदवार Rs. 800/+GST

अर्ज पद्धती ऑनलाईन (नोंदणी)





अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..




जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने