ACTREC Recruitment | ACTREC अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; मुलाखती आयोजित

 




मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC (ACTREC Recruitment) अंतर्गत “मनुष्यबळ विकास समन्वयक, वरिष्ठ निवासी, संशोधन परिचारिका, सचिवीय सहाय्यक, अग्निशमन अभियंता, वैद्यकीय निरिक्षक/वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो, पंप ऑपरेटर, क्लिनिकल रिसर्च फेलो, संशोधन सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10, 11, 12, 13, 17, 18, 19 & 30 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.





पदाचे नाव – मनुष्यबळ विकास समन्वयक, वरिष्ठ निवासी, संशोधन परिचारिका, सचिवीय सहाय्यक, अग्निशमन अभियंता, वैद्यकीय निरिक्षक/वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो, पंप ऑपरेटर, क्लिनिकल रिसर्च फेलो, संशोधन सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, स्टाफ नर्स

पद संख्या – 01+ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)






वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला, Paymaster Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई- 410210






मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – actrec.gov.in

PDF जाहिरात – shorturl.at/gpz18





शैक्षणिक पात्रता –

मनुष्यबळ विकास समन्वयक – Master’s degree/ Diploma in HR or Hospital and Quality Management from recognized university.

वरिष्ठ निवासी M.D./ D.N.B.

संशोधन परिचारिका – B.Sc. (Nursing)/Diploma in General Nursing & Midwifery (registered with INC/MNC).





सचिवीय सहाय्यक – H.Sc. with minimum 6 months course in Computers from recognized Institute or MS-CIT course.

अग्निशमन अभियंता – Diploma in Mechanical Engineering with minimum 50% marks with 5 Years’ experience or B.E. in mechanical engineering with 50% marks with 3 years relevant experience.

वैद्यकीय निरिक्षक/वैद्यकीय अधिकारी – MBBS/BDS/BAMS/with PG Diploma in Clinical Research.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – Graduate/ Post Graduate/ Masters Degree in relevant field

सल्लागार – M.Ch./ D.N.B/ M.S. in relevant field

वरिष्ठ संशोधन फेलो – Post graduation in Science (M. Pharma, Life Science Biotech, Zoology, Botany) with PG diploma in Clinical Research with experience of 1 or more years in the monitoring of interventional clinical trials (RCTs) (Preferable in Oncology). Or the candidate with 2 years’ experience in assisting in monitoring activities conducted by IEC/DSMU.





पंप ऑपरेटर – ITI (Plumber) with 3 years experience in plumbing and pump operation-related works.

क्लिनिकल रिसर्च फेलो – Post Graduation in life science with PG Diploma in Clinical research

संशोधन सहाय्यक – M.Sc. / M.Tech (or equivalent degree). Candidates with work one year of experience in a flow cytometry, the laboratory will be preferred.

प्रशासकीय सहाय्यक – Graduate in any stream from recognized university, good typing speed and computer knowledge.

स्टाफ नर्स – General Nursing and midwifery / B.Sc. Nursing, eligible for Maharashtra Nursing Council Registration, preferably with one year experience in OT and paediatric.





या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.





उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.

तपशीलवार आवश्यक पात्रतेसाठी, कृपया https://actrec.gov.in/jobs येथे भरती नियम पहा.

सदर पदांकरीता अधिक माहिती actrec.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

सदर पदांकरीता मुलाखत 10, 11, 12, 13, 17, 18, 19 & 30 एप्रिल 2023 (पदांनुसार) रोजी घेण्यात येणार आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने