सोलापूर | पर्यटन संचालनालय (DOT Recruitment), महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्ड टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर येथे “प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
प्राचार्य – 63 वर्षे
वरिष्ठ प्राध्यापक – 45 वर्षे
सहायक प्राध्यापक – 32 वर्षे (DOT Recruitment)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156/157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/drOXZ (DOT Recruitment)
PDF जाहिरात (शैक्षणिक पात्रता) – shorturl.at/fopHM
अर्ज नमुना – shorturl.at/rsCG4
शैक्षणिक पात्रता –
प्राचार्य – Post-Graduation/Full-Time Degree/Full Time Three Years Diploma in Hotel Administration (Read complete details)
वरिष्ठ प्राध्यापक – Post Graduate in Hospitality / Tourism or MBA from a recognized University/ Institute. (Read complete details)
सहायक प्राध्यापक – Full Time Degree / Full time three years Diploma in Hotel Administration / Hospitality (DOT Recruitment)
Management / Hotel Management/ Hospitality (Read complete details)