HQ दक्षिणी कमांड पुणे येथे रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे.
या भरती मध्ये कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर या पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील दिलेली आहे. अकोला जिल्ह्यात नोकरीची ठिकाण असणार आहे.
महत्वाची कागद पात्र
- जन्म प्रमाणपत्र (मॅट्रिक प्रमाणपत्र / मार्कशीट त्याऐवजी प्रदान केले जाऊ शकते)
- शिक्षण प्रमाणपत्र (मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मार्कशीट)
- जात/श्रेणी प्रमाणपत्र (जे लागू असेल).
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- निवासी प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- सध्याच्या नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (जर अर्जदार आधीच सरकारी नोकर असेल).
- दोन नवीनतम पासपोर्ट आकाराचे फोटो
नोकरीसाठी अर्ज कसा करावा
- या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अधिकृत वेबसाईट : https://www.hqscrecruitment.com/##
- जाहिरात : HQ Southern Command Bharti 2023
- अर्ज :
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001