महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत "शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहेएकूण जागा : 93
पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: वर्धा
Fee:
खुल्या प्रवर्गासाठी रू.५९०/-
अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी रू. २९५/-
अर्ज पद्धती ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: विभागीय कार्यालय, विभा लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..