महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत "संचालक" पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे.पदाचे नाव & तपशील: संचालक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 60 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक (HR) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, M.G. रोड, फोर्ट, मुंबई- 400 001