८ वी, १० वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत १७३ रिक्त जागांची भरती सुरु | Mahavitaran Recruitment

 




जालना | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (Mahavitaran Recruitment) येथे “इलेक्ट्रिशियन, वायरमन” पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 




अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.




पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन
पद संख्या – 173 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जालना



अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in (Mahavitaran Recruitment)
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (वायरमन) – shorturl.at/szBDE
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन) – shorturl.at/chAK3




शैक्षणिक पात्रता –
इलेक्ट्रिशियन – 10th pass
वायरमन – 8th pass




वेतनश्रेणी –
इलेक्ट्रिशियन – Rs. 6,000 – 7,000/- per month
वायरमन – Rs. 5,000 – 7,000/- per month

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने