PGCIL Recruitment | PGCIL अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; १,६०,००० पगार

 



मुंबई | पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL Recruitment) मध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.





पदांचे नाव – अभियंता प्रशिक्षणार्थी
एकूण – 138 जागा
शैक्षणिक पात्रता 
01) 60% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक/बी.एस्सी (इंजि.) 
02) GATE 2023 (Jobzz)




वयाची अट – 31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क – 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (PGCIL Recruitment)




अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
PDF जाहिरात – येथे क्लिक करा




या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://careers.powergrid.in/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. (PGCIL Recruitment)
अधिक माहिती www.powergridindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने