SSC CGL भरती ७५०० पदांची नवीन जाहिरात प्रकाशित, अर्ज सुरु ! | SSC CGL Recruitment 2023





  SSC CGL Recruitment 2023 कर्मचारी निवड आयोग (SSC) विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड "B" आणि "C" श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी दर वर्षी SSC CGL परीक्षा आयोजित करते.




  आतच SSC CGL अधिसूचना 2023 पूर्ण तपशीलासह 7500 रिक्त जागा भरण्यासाठी 03 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०१३ आहे.





SSC CGL परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते ज्याला टियर म्हणतात. नोंदणी आणि संप्रेषणाची संपूर्ण प्रक्रिया SSC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन होते. 




अंतिम निवड होण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील टप्प्यात जाण्यासाठी SSC CGL परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. SSC CGL 2023 टियर 1 परीक्षा 14 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीत नियोजित आहे.



SSC CGL 2023 PDF Notifications


SSC CGL 2023 अधिसूचनेची अधिकृत PDF आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @ssc.nic.in वर आज ३ एप्रिल २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने