एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबईत 480 पदांवर भरती

 




AIASL Recruitment 2023 एअर इंडिया एअर सर्विसेस लि.अंतर्गत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखती तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) आहे




एकूण रिक्त जागा : 480

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 03

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 15 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव





2) डेप्युटी मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 04

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 11 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव किंवा MBA + 12 वर्षे अनुभव

3) सिनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 28

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर + 13 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव (ii) LVM





4) ज्युनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 12

शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर + 07 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव (ii) LVM

5) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 15

शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM (iii) 04 वर्षे अनुभव




6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 30

शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM




मुंबई येथे 5182+ जागांसाठी नवीन मेगाभरती


7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 30

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) HVM

8) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 01

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव

9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 03





शैक्षणिक पात्रता : पदवीधर +18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव

10) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 05

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव

11) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव




12) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 02

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव

13) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 07

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव





14) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 10

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव

15) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09

शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा MBA + 06 वर्षे अनुभव





16) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 50

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

17) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 165

शैक्षणिक पात्रता : पदवीधर





18) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 100

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

19) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 05

शैक्षणिक पात्रता : पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण: मुंबई






वयाची अट: 01 मे 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 500/- रुपये [SC/ST/ExSM: फी नाही]




निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

थेट मुलाखत: 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.



अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने