ARMY Jobs : सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार असून, या भरतीमुळे अनेकांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. दरम्यान, देश सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 984 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप अपडेट केली नाहीये.
शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल – 10th pass/ 12th pass
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – 10+2 with science or equivalent from a recognized Board OR Institution
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – 12th Pass + Steno
वयोमर्यादा
हेड कॉन्स्टेबल – 18 ते 27 वर्षे
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – 20 ते 30 वर्षे
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्जज हा ऑनलाईन करायचा असून, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असलीस अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
हेड कॉन्स्टेबल – Rs. 25,500 – 81,100/- per month
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – Rs. 29,200 – 92,300/- per month
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – Rs. 29,200 – 92,300/- per month