अमरावती महानगरपालिकेत “या” पदांवर भरती सुरु, बेरोजगारांसाठी उत्तम संधी

 





Amravati Mahanagarpalika Bharti 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती “विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)” पदांवर होत असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. 





या भरती अंतर्गत एकूण एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे




पदाचे नाव – ही भरती विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ) पदासाठी होत आहे.

पदसंख्या – या भरती अंतर्गत एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असेल. अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचव.





नोकरी ठिकाण – ही भरती अमरावती येथे होत आहे.

अर्ज पद्धती – येथे ऑनलाईन/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.





अर्ज पाठविण्याचा पत्ता – इच्छुक आणि पात्र उमेदवार सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती, 444601 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.

अधिकृत वेबसाईट – भरती संबंधीत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.amtcorp.org या वेबसाईटला भेट द्या.




असा करा अर्ज


-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत,

-येथे अर्ज पोस्टाने किंवा समक्ष उपस्थित राहून सादर करावेत.

-दुसऱ्या कोणत्याही मार्गे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.





-अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे.

-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.



भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने