ISRO Recruitment 2023 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 आहे
एकूण जागा : 303
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) 90
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल) 163
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल)
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) 47
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)
4) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL 02
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
5) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL 01
शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)
वयाची अट: 14 जून 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹250/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, नवी दिल्ली आणि तिरुवनंतपुरम या अकरा ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाईल. तथापि, लेखी परीक्षेचे ठिकाण रद्द करण्याचा/बदलण्याचा आणि उमेदवारांना इतर कोणत्याही परीक्षा केंद्रात पुन्हा वाटप करण्याचा अधिकार इस्रोकडे आहे. लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर फक्त उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवले जातील.
वेतन आणि भत्ते:
निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 10 मध्ये ₹.56,100/- p.m चे मूलभूत किमान वेतन दिले जाईल. याशिवाय, महागाई भत्ता [DA], घरभाडे भत्ता [HRA] आणि वाहतूक भत्ता या विषयावरील विद्यमान नियमांनुसार देय आहेत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ :