पोलीस पाटील पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. त्याची जाहिरात १५ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे.
अर्जासाठी 16 ते 26 मे अर्जांची छाननी 29 ते 30 मे, पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 5 जून (संबंधित उपविभागीय कार्यालय), पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र देणे 8 ते 12 जून, लेखी परीक्षा 15 जून सकाळी 11 ते दुपारी 12, पात्र उमेदवारांची यादी 20 जून,
उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी 22 जून, तोंडी परीक्षा 27 जून, सकाळी 11 वा. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३० जून रोजी प्रसिद्ध केली जाईल (संबंधित उपविभागीय कार्यालय). संपूर्ण पोलीस पाटील भारती टाइम टेबल खाली जाणून घ्या.
तालुकानिहाय रिक्त जागांची संख्या
अकोले 71, संगमनेर 66, कोपरगाव 31, राहाता 19, श्रीरामपूर 19, राहुरी 45, नेवासा 38, नगर 83, पाथर्डी 109, शेवगाव 82, कर्जत 69, जामखेड 45, पारनेर 108, श्रीगोंदा 37.
पोलिस पाटील भरतीचा कार्यक्रम
15 मे रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होणार
16 मे ते 26 मेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत
29 मे ते 30 मे अर्जांची छाननी
5 जूनला पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द
15 जून 2023 रोजी लेखी परीक्षा
20 जूनला उत्तीर्ण उमेदवारांची यादी
22 जून रोजी मूळ कागदपत्रांची छाननी
27 जून रोजी तोंडी परीक्षा
30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी.
पोलीस पाटील भरती टाइम टेबल 2023
नागपूर जिल्ह्यातील मौदा उपविभागातील मौदा व कामठी तालुक्यांतील 145 पोलीस पाटलांच्या भरतीसाठी 17 मे पर्यंत विहित नमुन्यात पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदार हा मूळचा व कायमचा रहिवासी असावा. संबंधित गाव.
येथून पहा अर्जाची प्रक्रिया आणि टाइम टेबल