Indian Coast Guard Recruitment 2024
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (जनरल ड्युटी)” पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 260
पदाचे नाव & तपशील: नाविक (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 – 22 वर्षे
Fee: Rs. 300/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 फेब्रुवारी 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.