दक्षिण पूर्व कोलफील्डस् लि. अंतर्गत 1425 ‘शिकाऊ उमेदवार’ पदांसाठी भरती; संधी सोडू नका | South Eastern Coalfields Limited Bharti 2024

  




मुंबई | दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 1425 रिक्त जागा भरण्यात (South Eastern Coalfields Limited Bharti 2024) येणार आहेत.



 यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.



  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 1425 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –18 वर्षे पूर्ण

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

South Eastern Coalfields Limited Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.



 अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.



PDF जाहिरात – South Eastern Coalfields Limited Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा – Application Link
अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने