मुंबई | क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नोकरीची संधी (Quality Council Of India Bharti 2024) उपलब्ध झाली आहे.
याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 92 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी सोडू नये.
या भरती अंतर्गत उपसंचालक, सहाय्यक संचालक, मान्यता अधिकारी, कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ संचालक/संचालक, सहसंचालक, कार्यकारी अधिकारी, सहाय्यक संचालक-एचआर, प्रशासकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
Quality Council Of India Bharti 2024
वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी |
सहाय्यक संचालक | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी |
मान्यता अधिकारी | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी |
कार्यकारी अधिकारी | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीबीएस किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी |
वरिष्ठ संचालक/संचालक | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीडीएस किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंट (फक्त पूर्णवेळ पदवी) |
सहसंचालक | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीडीएस किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंट (फक्त पूर्णवेळ पदवी) |
सहाय्यक संचालक-एचआर | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कायदा / सीएस किंवा कोणत्याही संबंधित क्षेत्रातील पदवी |
प्रशासकीय अधिकारी | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (एमबीए) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपसंचालक | Rs.20.3/- lakhs |
सहाय्यक संचालक | Rs. 13.8/- lakhs |
मान्यता अधिकारी | Rs. 12.5/- lakhs |
कार्यकारी अधिकारी | Rs. 10.9/- lakhs |
वरिष्ठ संचालक/संचालक | Rs. 34.17/- lakhs |
सहसंचालक | Rs. 27.6/- lakhs |
सहाय्यक संचालक-एचआर | Rs. 13.8/- lakhs |
प्रशासकीय अधिकारी | Rs. 10.9/- lakhs |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात 1 – Quality Council Of India Bharti 2024
PDF जाहिरात 2 – Quality Council Of India Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Quality Council Of India Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://qcin.org/