Union Bank of India Bharti 2024 : सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. Union Bank of India Recruitment 2024
एकूण रिक्त जागा : 606
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य व्यवस्थापक-आयटी – 05 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
2) वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी – 42 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
3) व्यवस्थापक-आयटी – 04 पदे

4) व्यवस्थापक – 447 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर
(SC/ST/OBC/PwBD – 55%)
5) सहायक व्यवस्थापक – 108 पदे
शैक्षणिक पात्रता : B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये (किमान 60% गुण) (SC/PwBD – 55%)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 45 वर्षापर्यंत (नियमानुसार वयात सवलत मिळेल. जाहिरात पाहावी)
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/ 850/- (Inclusive of GST)
For SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/- (Inclusive of GST)
इतका पगार मिळेल :
मुख्य व्यवस्थापक-आयटी- 76010-2220/4-84890-2500/2-89890
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी -63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापक-आयटी -48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक -48170-1740/1-49910-1990/10-69810
सहायक व्यवस्थापक -36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि गट चर्चा यांचा समावेश आहे.
प्रत्येक शाखेतील मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा ही व्यावसायिक ज्ञानाची असते फक्त प्रत्येकी 2 गुणांचे 100 प्रश्न (एकाहून अधिक पर्याय) असतात (म्हणजे एकूण 200 गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांचा (म्हणजे 0.5 गुण) दंड आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.unionbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा