पदवीधरांना भारतीय हवामान विभागात नोकरीची संधी; 72 रिक्त जागांची भरती, ‘असा’ करा अर्ज | Indian Meteorological Department Bharti 2024

 



मुंबई | भारतीय हवामान विभाग अंतर्गत  प्रकल्प वैज्ञानिक ‘II’, प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ पदांच्या एकूण 72  रिक्त जागा भरण्यात (Indian Meteorological Department Bharti 2024) येणार आहेत.



यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.



Indian Meteorological Department Bharti 2024



शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी. भौतिकशास्त्र/गणित/हवामानशास्त्र/वायुमंडलीय विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवी किंवा
बी.टेक./B.E. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वर नमूद केलेल्या विषयात किमान 60% गुणांसह पदवी.



पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प वैज्ञानिक ‘II’Rs.67000/-
प्रकल्प वैज्ञानिक ‘I’Rs.56000/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.


 सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mausam.imd.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – Indian Meteorological Department Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – Indian Meteorological Department Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://mausam.imd.gov.in/

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने