विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “या” पदाकरिता भरती सुरु!!

 



Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2024


महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “सरकारी वकील” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.




पदाचे नाव & तपशील: सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: ५८ वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई


अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024


अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता : नोंदणी, कायदा आणि न्यायपालिका विभाग, खोली क्रमांक 345, तिसरा मजला, संलग्नक इमारत, मंत्रालय, मुंबई 400032.


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने