Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2024
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत “एपिडेमोलोजिस्ट, वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशिय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 128 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 128
पदाचे नाव & तपशील: एपिडेमोलोजिस्ट, वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशिय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय करीता – 43 वर्षे
वैद्यकिय अधिकारी – 70 वर्षे
स्टाफ नर्स – 65 वर्षे
उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु
नोकरी ठिकाण: उल्हासनगर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा