स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! रिक्त पदांसाठी भरती सुरु

 



SBI Recruitment 2024


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक” पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 131

पदाचे नाव & तपशील: सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार – 60 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – 30 वर्षे
उपव्यवस्थापक – 35 वर्षे
व्यवस्थापक – 38 वर्षे
सहाय्यक महाव्यवस्थापक – 42 वर्षे
क्रेडिट विश्लेषक – 25 ते 35 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने