लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “या” रिक्त पदांची भरती सुरु

 



 


BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2024

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत “क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.



एकूण जागा : 17

पदाचे नाव & तपशील: क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट: १८ वर्षांपेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे आणि मागासवर्गीयांकरीता 43 अधिक नसावे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “या” रिक्त पदांची भरती सुरु





 
नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 756/-

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने