भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

 



BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे.



एकूण रिक्त जागा : 09


रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फार्मासिस्ट – 05

शैक्षणिक पात्रता : HSC (10 + 2) + फार्मसीमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा + फार्मसीमध्ये 3 महिन्यांचे प्रशिक्षण + केंद्रीय किंवा राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये फार्मासिस्ट म्हणून वैध नोंदणी.



2) एक्स-रे तंत्रज्ञ- 01

शैक्षणिक पात्रता : 01) एचएससी (विज्ञान) क्ष-किरण तंत्रात ६०% मार्क प्लस ट्रेड प्रमाणपत्र एक वर्ष कालावधीचे किंवा 02) क्ष-किरण तंत्रात किमान 60% गुणांसह HSC व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.



3) एसए/बी (रेडिओग्राफी) – 01

शैक्षणिक पात्रता : 01) B.Sc.(रेडिओग्राफी) किमान 60% गुणांसह किंवा 02) बी.एस्सी. किमान ५०% गुणांसह + एक वर्षाचा डिप्लोमा रेडिओग्राफी



4) एसए/बी [पॅथॉलॉजी] – 01

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. किमान ५०% गुणांसह वैद्यकीय लॅब.टेक मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा. (D.M.L.T.) 60% गुणांसह किंवा B.Sc. मेड मध्ये. लॅब. टेक. 60% गुणांसह.



5) सीएसएसडी तंत्रज्ञ – 01

शैक्षणिक पात्रता : HSC (10+2) विज्ञान, 3 महिन्यांचा अनुभव किंवा केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग / ऑपरेशन थिएटरमधील प्रशिक्षण



वयोमर्यादा : अर्ज करण्यात उमेदवाराचे वय 40 ते 45 वर्षापर्यंत असावे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स रूम क्र.2 ग्रा. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094.
मुलाखत दिनांक:
पद क्र. 1 : साठी 15 फेब्रुवारी 2024
पद क्र. 2 ते 5 साठी 16 फेब्रुवारी 2024

जाहिरात क्र. १ : येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २ : येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने