कामगार आणि रोजगार मंत्रालयात “या” रिक्त पदांची भरती सुरु!!




  Ministry Of Labour And Employment Recruitment 2024


कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “पीठासीन अधिकारी” पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 



अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2024 आहे.



 


पदाचे नाव & तपशील: पीठासीन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)




अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने