Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलात काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 254
पदाचे नाव : एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील BE किंवा B.Tech मध्ये किमान 60% असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56100 रुपये पगार मिळेल. यासोबतच इतर अनेक भत्तेही मिळतील.
निवड प्रक्रिया :
अर्ज केल्यानंतर, पात्रता पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
यानंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
SSB मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा