महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 67 जागांवर भरती




MAFSU Recruitment 2024 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



  त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. 


 एकूण रिक्त जागा : 67

रिक्त पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]




परीक्षा फी : 2000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 1000/- रुपये]

पगार : 1,31,400/- रुपये ते 2,17,100 रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 18 मार्च 2024




अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.).
अधिकृत संकेतस्थळ : www.mafsu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने