RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती ; विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी..

 





RFCL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 



त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. 2 मार्च 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 27




रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :

1) अभियंता (Engineer)- 19

शैक्षणीक पात्रता : B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)




2) वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) – 02

शैक्षणीक पात्रता : एम.एस्सी. (रसायनशास्त्र), अनुभव 01 वर्षाचा

3) लेखाधिकारी (Accounts Officer) – 05




शैक्षणीक पात्रता : CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

4) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )- 1

शैक्षणीक पात्रता : MBBS



र्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rfcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने