Income Tax Department Nagpur Recruitment 2024
आयकर विभाग, नागपूर अंतर्गत “खर्च लेखापाल” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव & तपशील: खर्च लेखापाल
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
आयकर विभाग अंतर्गत नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: नमुना आयकर अधिकारी (तकनीकी), कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त नागपूर, खोली क्रमांक- 104, पहिला माळा, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिविल लाइन्स, नागपूर 440001