Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!

 




Union Bank of India Bharti

Union Bank of India Recruitment – युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 500 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.





या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


 

Union Bank of India Mumbai Recruitment : Union Bank of India is recruiting for Apprentice posts. 500 vacant seats going to be filled by IOB. Last date to apply is 17 September 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given above. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below


Union Bank Vacancy 2024

एकूण पदे : 500 (महाराष्ट्रात : 56 जागा )



पदाचे नाव : अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी


नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा



अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन


वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )


अर्ज फी : 800/- रुपये + GST (SC / ST : 600/- रुपये + GST )



वेतन श्रेणी : 15,000/- रुपये (स्टायपेंड)


नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024



अधिकृत वेबसाईट : www.unionbankofindia.co.in


How to Apply For Union Bank of India Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

SAIL Recruitment 

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा



ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने