Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण जागा : 07
पदाचे नाव & तपशील: VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: ४५ वर्षे
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा!!
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: 200 (For All Cadidate)
अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप कार्यालय संरक्षक/ हार्बर मास्टर.
अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता : dc@mumbaiport.gov.in आणि hm.@mumbaiport.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.