ED मध्ये नोकरीची संधी! १०४ रिक्त जागांची भरती; ८१,००० पगार | ED Recruitment

 



नवी दिल्ली | अंमलबजावणी संचालनालय (ED Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ शिपाई, शिपाई” पदांच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर सादर करावे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.


पदाचे नाव – वरिष्ठ शिपाई, शिपाई

पदसंख्या – 104 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 56 वर्षे



अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.

अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in

PDF जाहिरात (वरिष्ठ शिपाई) – shorturl.at/anHIY (ED Recruitment)

PDF जाहिरात (शिपाई) – shorturl.at/bcmuI




पदाचे नाव पद संख्या (ED Recruitment)

वरिष्ठ शिपाई, शिपाई 104 पदे

पदाचे नाव वेतनश्रेणी

वरिष्ठ शिपाई Rs. 25,500 – Rs. 81,100/-

शिपाई Rs. 21,700 – Rs. 69,100/-





सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (ED Recruitment)




अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात.

सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने