10 वी उत्तीर्णांना पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर

 



HQ Southern Command Pune Bharti 2023 : HQ दक्षिणी कमांड पुणे येथे “कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी भरती अधिसूचना सविस्तर वाचावी.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव – कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर
पदसंख्या – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com


PDF जाहिरात

shorturl.at/kopA7

अधिकृत वेबसाईट

www.hqscrecruitment.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने