कृषी विभागात १० वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती !!

 




Krushi Vibhag Recruitment 2023 राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब 





(अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत




एकूण जागा ६० जागा

पदाचे नाव & तपशील: लघुटंकलेखक, लघुलेखक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)





वयाची अट:

• खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्षे

• मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे





Fee:

० अमागास रु. ७२० /

०गासवर्गीय / आ. दु.घ / अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक रु.६५०/

अर्ज पद्धती ऑनलाईन





अर्ज सुरु होण्याची तारीख : ६ एप्रिल २०२३





Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.




जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने