पुणे येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | ESIS Recruitment

 



पुणे |  महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे (ESIS Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –
वैद्यकीय अधिकारी – 57 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (ESIS Recruitment)
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
मुलाखतीची तारीख – 11 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/afyVW

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S

वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – Candidates appointed on contractual basis will be paid consolidated Pay as per Maharashtra Government GR dated 29/05/2020

या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करायचे आहेत.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने