मुंबई | मध्य रेल्वे, मुंबई (Mumbai Central Railway Recruitment) अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
पदसंख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन (Mumbai Central Railway Recruitment)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई एसएमटी, महाराष्ट्र 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/CMXY0
शैक्षणिक पात्रता –
सेवानिवृत्त अधिकारी –
1. The applicant must have retired from the post of Tehsildar/Nayab Tehsildar/Head Clerk/Office Supdtt and Chief Office Supdt etc or equivalent ( GP 4200/- to 5400/) or EQUIVALENT from Revenue /Forest department. (Mumbai Central Railway Recruitment)
2. These retired Officials must have dealt with work related to surveys, updation of a land record, etc. in the forest/Revenue Dept. during their tenure in the concerned state department.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
कृपया या अधिसूचनेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात याची खात्री करा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. (Mumbai Central Railway Recruitment)
वैध अर्जांच्या छाननीनंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मोबाईल/ई मेलद्वारे सूचित केले जाऊ शकते.