नागपूर | नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत “विधी अधिकारी सहाय्यक” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या विधी विषयक कामाकरिता खालील प्रमाणे 3 पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर 6 महिन्यांच्या कालावधीकरीता भरावयाची असुन इच्छुक उमेदवारांनी खालील पदाकरीता दिनांक 11/04/2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत, तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर येथे नोंदणी करावी.
पदाचे नाव – विधी अधिकारी सहाय्यक
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
मुलाखतीची तारीख – 11 एप्रिल 2023 (Nagpur Mahanagarpalika Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in (Nagpur Mahanagarpalika Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/jtzAI
शैक्षणिक पात्रता –
विधी अधिकारी सहाय्यक –
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी.
अनुभव: विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतरचा व संबंधीत न्यायालयातील लिगल प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव.
वेतनश्रेणी –
विधी अधिकारी सहाय्यक – Rs. 20,000/- per month
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Nagpur Mahanagarpalika Recruitment)
मुलाखतीचे स्थळ :- तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत
मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. (Nagpur Mahanagarpalika Recruitment)
मुलाखतीची तारीख 11 एप्रिल 2023 आहे.
मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी