RRB ALP Recruitment | भारतीय रेल्वे विभागात नोकरी! २३८ रिक्त जागांची भरती; ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी





  मुंबई | भारतीय रेल्वे विभाग (RRB ALP Recruitment) अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 238 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 



अर्ज 07 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Jobzz) अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.




पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या – 238 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी – G.Pay 1900/- (Level-2)





वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवारांसाठी – 42 वर्षे
ओबीसी उमेदवारांसाठी – 45 वर्षे
SC/ST उमेदवारांसाठी – 47 वर्षे




अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 07 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023
अधिकृत वेबसाईट – www.nwr.indianrailways.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/ftIZ9  (RRB ALP Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/alFGZ




शैक्षणिक पात्रता –
असिस्टंट लोको पायलट –
मॅट्रिक पास प्लस
अ) आयटीआय/अॅक्ट अप्रेंटिसशिप ट्रेडमध्ये उत्तीर्ण (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ) (viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन. (किंवा) (RRB ALP Recruitment)
(ब) आयटीआयच्या बदल्यात मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.




या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिसूचना www.rrcjaipur.in आणि www.nwr.indianrailways.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. (RRB ALP Recruitment)




अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. (Jobzz)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने