कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत "सामाजिक सुरक्षा सहाय्यक, लघुलेखक पदांच्या एकूण 2859 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 27 मार्च 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
एकूण जागा : 2859
पदाचे नाव & तपशीलः सामाजिक सुरक्षा सहाय्यक, लघुलेखक
शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Fee:
• SC/ST/PWD / महिला उमेदवार/ माजी सेवक Nil • इतर उमेदवार रु.700/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 मार्च 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.