HQ Southern Command Pune Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, HQ दक्षिणी कमांड पुणे येथे “CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर)” पदाच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांची असेल.
पदाचे नाव – सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर
पदसंख्या – एकूण 53 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023
HQ Southern Command Pune Notification 2023 – Important Documents
जन्म प्रमाणपत्र (मॅट्रिक प्रमाणपत्र / मार्कशीट त्याऐवजी प्रदान केले जाऊ शकते)
शिक्षण प्रमाणपत्र (मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मार्कशीट)
जात/श्रेणी प्रमाणपत्र (जे लागू असेल).
अनुभवाचे प्रमाणपत्र
निवासी प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
आधार कार्ड
सध्याच्या नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (जर अर्जदार आधीच सरकारी नोकर असेल).
दोन नवीनतम पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्जाचा नमूना (फॉर्म) | येथे क्लिक करा |
---|---|
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | www.hqscrecruitment.com |
How To Apply For HQSC Pune Recruitment 2023
या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.