वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “विशेषज्ञ/GDMO (MBBS)” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मे 2023 आहे.
पदाचे नाव – विशेषज्ञ/GDMO (MBBS)
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027
मुलाखतीची तारीख – 24 मे 2023
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/
Selection Process For Central Railway Mumbai Recruitment 2023
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
पडताळणी कागदपत्रे सकाळी 9.30 ते 11.30 वाक इन इंटरव्ह्यू दुपारी 12 नंतर सुरू होतात.
उमेदवार 24 मे 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे..
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/rEH67 |
✅ अधिकृत वेबसाईट | cr.indianrailways.gov.in |