गडचिरोली जिल्हा महसूल विभाग नागरिक सुविधा, गडचिरोली (जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली) या संस्थेमध्ये जमा होणाऱ्या रकमांचे सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणे करावयाचे आहे. करिता जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोलीचे लेखापरीक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) ची नियुक्ती करावयाची आहे.
करिता इच्छुक सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) यांनी दिनांक १० मे, २०२३ ते २२ मे, २०२३ पर्यंत आपले आवेदन अपेक्षित मानधनासह मोहरबंद लिफाफा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली या नावाने सादर करावे. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.
पदाचे नाव – सनदी लेखापरीक्षक
शैक्षणिक पात्रता – Graduation/ Posts Graduation (Refer PDF)
नोकरी ठिकाण – गडचिरोली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली
अर्ज सुरू होण्याची तारीख – १० मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२३
अधिकृत वेबसाईट : gadchiroli.gov.in
How To Apply For Collector Office Gadchiroli Recruitment 2023
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे व अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.
लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसात लेखापरीक्षणाचा अहवाल पाच प्रतीत सादर करणे आवश्यक राहील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे.
दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.