बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये 96 जागांसाठी भरती

 




BMRCL Recruitment 2023 बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये होणाऱ्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 




ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. तर अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023 आहे





एकूण रिक्त जागा : 96


रिक्त पदाचे नाव : स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक आणि 3 वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सशस्त्र दलाने जारी केलेल्या वर्ग-I व्यापारात समकक्ष पात्रता किंवा समतुल्य पात्रता






वयोमर्यादा : 16 मे 2023 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षे असावे.

परीक्षा फी : फी नाही

पगार : 35,000/- रुपये ते 82,660/- रुपये.






निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, कौशल्य चाचणी आणि मुलाखत





नोकरी ठिकाण : बेंगळुरू

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023





पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Bangalore Metro Rail Corporation Limited, III Floor, BMTC Complex, K.H Road, Shanthinagar, Bengaluru – 560027.




अधिकृत संकेतस्थळ : www.bmrc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने