महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.मध्ये विविध पदांची भरती, पदवी उत्तीर्णांना संधी..

 




MADC Recruitment 2023 महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2023 आहे.





एकूण रिक्त पदे : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :





1) वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) -02

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीची पात्रता आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्य





2) वरिष्ठ लेखा लिपिक – 02

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी 02) कॉमर्समधील पदव्युत्तर पदवी (एम.कॉम) श्रेयस्कर असेल 03) संगणक साक्षरता आवश्यक/ MS-CIT श्रेयस्कर आहे.






परीक्षा फी : फी नाही

पगार :

वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) -15,600 ते 39,100/-

वरिष्ठ लेखा लिपिक – 5200 ते 20,200/-






नोकरी ठिकाण : शिर्डी/ मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन





अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Limited 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai- 400005.



अधिकृत संकेतस्थळ : www.madcindia.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने